Thursday, March 14, 2013

आवाहन आग्रहाचे……।

आवाहन आग्रहाचे……।   

आपण हुशार व तरुण आहात. तरुणांनी नेहमीच व्यसनांपासून दूर रहावे . जेव्हा आपण दारू पिणे  चालू करतो 

तेंव्हा दारू सोबत असंख्य अडचणी आयुष्यात आणतो . दरवर्षी सुमारे ५ हजार तरुण (२१वर्षाखालील )  दारूच्या व्यसनाने मृत्युमुखी पडतात. दारूमुळे आपली विचार क्षमता,आत्मविश्वास कमी होतो,मेंदूची क्षमता कमी होते. त्यामुळे अभ्यासातील लक्ष कमी होऊन त्याचा दुष्परिणाम आपल्या शैक्षणिक जीवनावर होतो. 

      दारूच्या व्यसनाने असुरक्षित लैंगिक संबंध ठेवण्याच्या मानसिकतेमध्ये वाढ झालेली आढळते. 

      यामुळे  गुप्तरोग,एच .आय .व्ही. तसेच अल्पवयीन माता सारख्या वाईट घटना घडण्याची शक्यता असते.

तरुण मुलांनी नेहमी आपल्या अभ्यास व करियर कडे लक्ष द्यावे.  दारूपासून दूर राहावे.… 

आपण रोखू    शकतो  अल्पवयीन मुलांचे व्यसने …… 

……………………. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन  

   

No comments: